Operation Ganga | केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद | Sakal |
युक्रेनमध्ये अडकलेल्या २१८ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्वागत
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद
#oprationganga #AshwiniVaishnav #Delhi #Indians #Ukraine #marathinews